मूळ नाटक: रामू रामनाथन

मराठी अनुवाद: ओंकार गोवर्धन

कॉम्रेड कुंभकर्ण

marathienglish

back

चित्र: एमिल नोल्ड, मास्क स्टिल लाईफ १९११

ओंकार गोवर्धन हे चित्रपट व नाट्यक्षेत्रात अभिनेते म्हणून कार्यरत आहेत. अलीकडे, स्तानिस्लावस्कीच्या ‘द आर्ट अॉफ द स्टेज’  या पुस्तकाचे त्यांनी केलेले ‘रंगमंचकला’ हे भाषांतर राजहंस प्रकाशनने प्रकाशित केले आहे.

रामू रामनाथन हे नाटककार, दिग्दर्शक आणि संपादक आहेत. कॉटन ५६, पॉलिस्टर ८४, पोस्ट कार्डस फ्रॉम बार्डोली अशी त्यांची काही नाटके महत्वाची मानली जातात.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *